नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच Creator Yash च्या website वर. तर मित्रानो आज आपण Alight Motion मध्ये 4K Full Screen Status कसे तयार करायचे ते शिकवलेले आहेत. मी तुम्हाला 4K Full Screen Statusअगदी सोप्या भाषेत तयार करायचे शिकवलेले आहेत.
मित्रानो मी तुम्हला नुसतं 4K Full Screen Status तयार करणेच नाही शिकवले तर ते Materials सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. आणि मला माहिती आहेत की तुम्ही ते Materials आणि Shake + Beat Bookmark Effect Download करण्या साठीच Creator Yash च्या Website ला भेट दिली आहे.
Video बघण्यासाठी खालील फोटो वर दाबा
मित्रांनो तुम्हाला खाली जे Download च button दिसत आहे तिथे जाऊन तुम्ही Photography Fonts Download करू शकतात पण ते सर्व Fonts एक zip file मध्ये आहे आणि त्याला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला video मध्ये भेटून जाणार त्यामुळे तुम्ही video पूर्ण बघा तुम्ही video ला जरा देखील skip केलं तर तुम्हाला password भेटणार नाही म्हणून video पूर्ण बघा



0 Comments