नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच Creator Yash च्या website वर. तर मित्रानो आज आपण Alight Motion मध्ये4K Full Screen Status व्हिडिओ कसे तयार करायचे ते शिकवलेले आहेत. 


मित्रानो मी तुम्हला नुसतं  Status तयार करणेच नाही शिकवले तर ते Materials सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. आणि मला माहिती आहेत की तुम्ही ते Materials आणि Shake + Beat Bookmark Effect Download  करण्या साठीच Creator Yash च्या Website ला भेट दिली आहे.


Video बघण्यासाठी खालील फोटो वर दाबा 



मित्रांनो तुम्हाला खाली जे Download च button दिसत आहे तिथे जाऊन तुम्ही Photography Fonts Download करू शकतात पण ते सर्व Fonts एक zip file मध्ये आहे आणि त्याला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला video मध्ये भेटून जाणार त्यामुळे तुम्ही video पूर्ण बघा तुम्ही video ला जरा देखील skip केलं तर तुम्हाला password भेटणार नाही म्हणून video पूर्ण बघा




आणि मित्रानो मला पूर्ण पणे खात्री आहे की तुम्ही Creator Yash च्या YouTube Channel वर आणि Website वर येऊन आनंदी झाले असाल तरी जर काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो







तुम्ही मला Instagram ला देखील Follow करू शकतात Follow च्या अक्षरावर दाबून तुम्ही मला Instagram ला Follow करा