नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो मी यश घुगे स्वागत करतो तुमचं Creator Yash च्या Website वर. तर मित्रांनो आज आपण खूप कडक व्हीडिओ बनवलेला आहे कारण आज आपण Alight Motion मध्ये 1 नाही 2 नाही तर 3 Effect एका व्हीडिओ ला दिले आहेत तर त्यामध्ये SWING + WATER DROP + OSCILLATE = कडक व्हीडिओ असे 3 effect लावले आहेत तर मित्रांनो सुरू करूया आज च Article


तर मित्रानो हा व्हीडिओ आपण Alight Motion या app ने बनवलेला आहे पण तुम्हाला मी जो Alight Motion app दिला आहे तोच घव्या लागेल आणि मी दिलेला Alight Motion app telegram ला वरती तुम्हाला PINNED MESSAGE मध्ये दिसेल तर तुम्ही तिथून Download करून घ्या आणि Telegram Channel ची Link तुम्हाला खाली Join Telegram दिसत असेल तिथे Click करून तुम्ही आपल्या Telegram Channel ला Join करू शकतात.








मित्रांनो मला माहित आहे की तुम्ही Materials Download करण्या साठीच Creator Yash च्या Website ला भेट दिली आहे तर आज च्या व्हीडिओ चे materials तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या।Mobile मध्ये Download करू शकतात आणि आज च्या व्हीडिओ चे जे काही Materials आहे त्याला कुठल्याही प्रकारचे Password नाही लावले आहे . खाली तुम्हाला Download All Materials च Button दिसत असेल तिथे Click करून तुम्ही Materials Download करू शकतात




आणि ते झालं की मित्रांनो अजून पर्यंत जर तुम्ही मला Instagram ला Follow केलं नसेल तर लगेच Instagram ला सुद्धा लवकरात लवकर Follow करा म्हणजे नवीन नवीन Updates तुम्हाला सर्वात आधी भेटेल आणि जर तुम्हाला Editing मध्ये काही सुद्धा Problem गेला तर तुम्ही मला Instagram ला विचारू शकतात खाली Follow On Instagram जिथे लिहिलं आहे तिथे Click करून तुम्ही मला Follow करू शकतात





भावांनो आता वेळ येते Shake Effect आणि Beat Bookmark Effect ची तर मित्रांनो खलील दिलेल्या 2 Button ला Click करून तुम्ही या व्हीडिओ चे Shake Effect आणि Beat Bookmark Song Download करू शकतात अगदी सहज पणे.





तर मित्रांनो भेटू एका पुढच्या Intresting व्हीडिओ आणि Article मध्ये तो पर्यंत तुम्ही तुमचा Support Creator Yash Channel ला दाखवत रहा. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हीडिओ आणि Article दोन्ही आवडले असेल 


Website ला भेट दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏