
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच Creator Yash च्या एका नवीन आणि Intresting blog post मध्ये. तर मित्रांनो आज च्या post मध्ये मी तुम्हाला सांगितले आहे कि तुम्ही तुमच्या YouTube व्हिडीओ चे Likes आणि Dislike कसे लपवू शकतात तर कोणताही वेळ न घालवता सुरु करूया आपला आज च्या Blog Post ला.
जर मित्रांनो तुम्हाला Likes आणि Dislikes कसे लपवायचे त्याचे व्हिडीओ demo पाहिजे असेल तर येथे Click करा. किवा जर तुम्हाला blog post वाचायची असेल तर तुम्ही blog post सुद्धा वाचू शकतात.
तर मित्रांनो सर्वात आगोदर तुम्हाला YouTube वर एक व्हिडीओ Upload करून द्याच आहे आणि मग तुम्हाला Play Store ला जायचं आहे आणि Play Store ला गेल्या नंतर तुम्हाला Search Box मध्ये YT Studio Search करायचं आहे आणि ते झाल की तुम्हाला YT Studio app update करून घ्यचा आहे
ते झाल कि तुम्हाला YT Studio app उघडायचा आहे आणि मग तुम्हाला ज्या व्हिडीओ चे Likes आणि Dislikes लावायचे आहे त्या व्हिडीओ ला उघडायचे आहे
ते झाल कि मित्रांनो तुम्हाला वरती तुम्हला एक Pencil च option दिसेल तिथे click करायचं आहे
ते झाल कि मित्रांनो तुम्हाला वरती एक Advance Setting च option दिसेल तिथे click करायचं आहे आणि मग तिथे तुम्हाला User can view the rating for this video हा option दिसेल त्याला बंद करायचं आहे
ते बंद केल्यानंतर तुमच्या व्हिडीओ चे Likes आणि Dislikes जे आहे ते hide झाले आहे
तर मित्रांनो मला अपेक्षा आहे कि तुम्हाला हा blog post नक्की आवडला आहे. आणि जर तुम्ही मला अजून instagram ला follow केल नसेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या button ला click करून instagram ला पण follow करा तर भेटू एका नवीन आणि intresting blog मध्ये तो पर्यत जय महाराष्ट्र.

0 Comments